Breaking

Wednesday, 10 June 2020

लॉकडाऊन काळात मिळालेल्या व केलेल्या मदतीचा हिशोब

नमस्कार,

लॉकडाऊनमुळे अनेक जन अडचणीत होते. मदत मिळावी म्हणून रोज किमान एक मेसेज तरी येत होता. मी माझ्या मर्यादित संसाधनाच्या माध्यमातून शक्य ती मदत करत होतो. सुरुवातीच्या काही दिवसात मी स्वतः काही कुटुंबांना मदत दिली. पण ही मदत अपुरी पडत होती. आपल्या शहरातील गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी मला आपल्या सहकार्याची आवश्यकता होती. तसे आवाहन मी व्हाट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून केले होते. त्यास अनेक मित्र व आप्तेष्टांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदतीचे हात पुढे केले. पैकी पुढील व्यक्तींनी वस्तुरूपाने मदत दिली.

श्री. अकबर शेख,
रियाज शेख, (यांनी किराणा बिल परस्पर दिले.)
इरफान सय्यद,
अय्युब मुल्ला,
युसुफभाई पटेल (कराड मर्कज).

काही आप्तमित्रांनी माझ्या बँक अकौंटमध्ये पैसे जमा केले. त्या जमाखर्चाचा हिशोब खाली देत आहे.

व्यक्तीचे नाव
जमा पैसे
किराणा माल दुकानांची नावे
किराणा बिल
माझे स्वत: चे
1000/-
पार्श्वनाथ किराणा
2486/-
वाहिद शेख
1500/-
बसरगी किराणा
2164/-
प्रा. सौ. सरोदे
2000/-
डुबल किराणा
908/-
प्रा. सौ. शिंदे
1000/-
रेणुका बझार
4570/-
श्री. संताजी जाधव
500/-
शहापूर (दुकानाचे नाव माहित नाही)
870/-
श्री. शेखर इदाते
1501/-


श्री. प्रसाद कुलकर्णी
1000/-


श्री. शामराव चव्हाण
1000/-


श्री. रोहित सूर्यवंशी
1000/-


अजीम पठाण
501/-


एक मित्र
1500/-


श्री. अनुप माने
500/-


श्री. सतिश पाटील
200/-


श्री. सचिन साळुंखे
251/-


एकूण जमा
13453/-
एकूण खर्च
10998/-


एकूण जमा
13453/-
एकूण खर्च
10998/-
शिल्लक
2455/-

या (वस्तू व पैसे) मदतीतून आपण
विद्यानागर - ८
मंडई कराड - ४
कन्या शाळा - २
मंगळवार पेठ - १
स्टेडियम - १
शहापूर - १
मुजावर कॉलोनी - २
कोपार्डे - २
सर्व कराड शहर व कराड तालुका, जि. सातारा)

अशा एकूण २१ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढे धान्य दिले आहे.

तसेच एका कुटुंबास ईद साजरी करण्यासाठीचे साहित्य मी माझ्याकडून दिले आहे.


अजूनही कोणी गरजू असेल, सहकार्याची आवश्यकता असेल तर 9420463191 या माझ्या व्हॉटसअप नंबर वर कळवा, यथायोग्य मदत पोहोचवली जाईल.

आतापर्यंत मिळालेली मदत (पैसे, धान्य) त्यातून दिलेली मदत याचे काही फोटो पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.



शिल्लक राहिलेली रक्कम पुढील काळात आपत्तीच्यावेळी वापरली जाईल. 
माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
लोभ असावा.

आपला
अझरूद्दीन पटेल.

No comments:

Post a Comment

Pages