Google Forms च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा कश्या पद्धतीने घेता येईल, याची माहिती देणारा व्हिडीओ
व्हिडिओ कॉन्फन्सिंग साठी वापरले जाणारे Google Meet हे ॲप कसे वापरावे ....
सध्या गरजेचं झालेले आणि व्हिडिओ मीटिंग साठी वापरले जाणारे ZOOM Cloud Meeting हे aap कसे आहे व ते कसे हाताळावे याची मराठीमधून माहिती देणारा हा व्हिडिओ. नक्की पहा. सबस्क्राईब करा.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MPSC च्या परीक्षांमध्ये *इतिहास* विषयावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ. जरूर पहा.
तलाठी परीक्षा २०१९ मध्ये इतिहास विषयावर विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे...
श्री पावकेश्र्वर मंदिर, सैदापूर
हमीद दलवाई यांचे साहित्य आणि समाजकार्य यावर राष्ट्रीय चर्चासत्र
महाराष्ट्रातील ७५ कार्याकर्त्यांच्या हस्ते डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "साहित्य अभिवादन व सत्कार सोहळा" संपन्न झाला. त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन करताना. रविवार, दि. ०२ जून २०१९ .
* माझी कन्या झिनत हिने स्वत: बनवलेली व सादर केलेली कविता "इंद्रधनुष्य"
https://youtu.be/fd4NIFPQ024
No comments:
Post a Comment